Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

लातूर महानगरपालिका - विविध पदे भरती

लातूर महानगरपालिका - विविध पदे भरती

(Advt No.- लाशमनपाला/सामान्य प्रशासन विभाग/8098/2023)

एकूण पदे : 80

शैक्षणिक पात्रता : पदवी / संबंधित डिप्लोमा / दहावी, संबंधित कोर्स / दहावी, संबंधित ITI (जाहिरात सविस्तर वाचणे) 

वयोमर्यादा : दि.14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासप्रवर्ग - रु.900/-

अंतिम दिनांक : 14 जानेवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click