Intelligence Bureau (IB) केंद्रीय गुप्तचर विभाग - Assistant Central Intelligence Officer (ACIO) पदे भरती
एकूण पदे : 226
शैक्षणिक पात्रता : संबंधित BE, B.Tech, Master Degree आणि GATE 2021/2022/2023
वयोमर्यादा : दि.12 जानेवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासप्रवगासाठी नियमानुसार शिथिल)
अंतिम दिनांक : 12 जानेवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click