Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुदतवाढ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर - गट-ड (वर्ग-4) पदे भरती

मुदतवाढ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर - गट-ड (वर्ग-4) पदे भरती

(Advt No.- कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023)

एकूण पदे : 680

शैक्षणिक पात्रता : दहावी

वयोमर्यादा : दि.30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ -  रु.900/-

अंतिम दिनांक : 30 जानेवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click