Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) - असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) पदे भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) - असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) पदे भरती

एकूण पदे : 85

शैक्षणिक पात्रता : पदवी (जाहिरात सविस्तर वाचणे) 

वयोमर्यादा : दि.01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, SC/ST/PWD/महिला - फी नाही

अंतिम दिनांक : 12 जानेवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click