District Court जिल्हा न्यायालय – लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदे भरती
एकूण पदे : 5793
शैक्षणिक पात्रता : पदवी, टंकलेखन, टायपिंग / सातवी, प्रकृतीने सदृढ
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, राखीव प्रवर्ग - रु.800/-
अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click