सिडको महामंडळ (CIDCO) - लेखा लिपिक पदे भरती
एकूण पदे : 23
शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/BMS सह लेखा / संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.03 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1180/-, राखीव प्रवर्ग : रु.1062/-
अंतिम दिनांक : 08 जानेवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click