Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुदतवाढ - सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India - सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & / किंवा सब स्टाफ पदे भरती

मुदतवाढ - सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India - सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & / किंवा सब स्टाफ पदे भरती

एकूण पदे : 484 

शैक्षणिक पात्रता : दहावी

वयोमर्यादा : दि.31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)

फी    : रु.850/-, SC/ST/PWD/ExSM/महिला: रु.175/-

अंतिम दिनांक : 16 जानेवारी 2024  

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

मुदतवाढ परिपत्रक : Click

Online Form    : Click