Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. (AIESL) - असिस्टंट सुपरवाइजर पदे भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. (AIESL) - असिस्टंट सुपरवाइजर पदे भरती

(Advt No.- AIESL/HR-HQ/2023/3975)

एकूण पदे : 209

शैक्षणिक पात्रता : पदवी (जाहिरात सविस्तर वाचणे) 

वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 35 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-

अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click