आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) - विविध पदे भरती
(Advt No.- A.12034/02/2023-PH(IH))
एकूण पदे : 487
शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी / ITI/ पदवी/ B.Sc/ M.Sc/ GNM/ MSW/ इंजीनिअरिंग पदवी/ डिप्लोमा (जाहिरात सविस्तर पाहणे)
वयोमर्यादा : दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 25/27/30/40 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.600/-, SC/ST/PWD/महिला - रु.450/-
अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click