कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी (AAICLAS) - सिक्योरिटी स्क्रीनर्स पदे भरती
(Advt No.- 11/2023)
एकूण पदे : 906
शैक्षणिक पात्रता : पदवी (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.01 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.750/-, SC/ST/महिला - रु.100/-
अंतिम दिनांक : 08 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click