Territorial Army भारतीय प्रादेशिक सेना - प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) पदे भरती
एकूण पदे : 19
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 42 वर्षे
फी : 500/-
अंतिम दिनांक : 21 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click