पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) - प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदे भरती
(Advt No.- औप्रसं/05/कावि/386/2023)
एकूण पदे : 303
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI (जाहिरात सविस्तर पाहणे)
फी : फी नाही.
अंतिम दिनांक : 07 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click