Central Bank of India सेंट्रल बँक ऑफ इंडिया - Specialist Officer पदे भरती
एकूण पदे : 192
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी / पदविका / Degree / MCA/ M.Sc. (IT) (जाहिरात पाहणे)
फी : रु.850/-, SC/ST - रु.175/- + GST
अंतिम दिनांक : 19 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click