Union Public Service Commission केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) - Engineering Services Prelims Exam 2024
(Advt No – 01/2024‐ENGG)
एकूण जागा : 167
शैक्षणिक पात्रता : संबंधित इंजिनिअरिंग डिग्री
वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : Rs.200/-, SC/ST/PWD/महिला – फि नाही.
अंतिम दिनांक : 26 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click