बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) - ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदे भरती
(Advt No.- MPR/3130)
एकूण पदे : 226
शैक्षणिक पात्रता : पदवी, टंकलेखन, लघुलेखन, MSCIT
वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय - रु.900/-
अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click