महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग, Maharashtra Public Health Department (PHD) - विविध ग्रुप C व ग्रुप D पदे भरती
एकूण पदे : 10,949
शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी / पदवी / ITI तसेच संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/अनाथ/आदुघ : रु.900/-, माजी सैनिक: फी नाही
अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
विविध ग्रुप C Advertisement : Click
विविध ग्रुप D Advertisement : Click
Online Form : Click