महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय Maharashtra Nagar Parishad - विविध पदे भरती (महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023)
(Advt No.- नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838)
एकूण पदे : 1782
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा / पदवी, MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - रु.900/-
अंतिम दिनांक : 20 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click