अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन (Directorate of Finance and Statistics Planning Department) - सहायक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहायक व अन्वेषक पदे भरती
एकूण पदे : 260
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / पदवी / दहावी
वयोमर्यादा : दि.01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, अराखीव प्रवर्ग - रु.900/-, माजी सैनिक: फी नाही
अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click