Bank Note Press बँक नोट मुद्रणालय - ज्युनियर टेक्निशियन पदे भरती
(Advt No. - BNP/HR/Rectt./03/2023)
एकूण पदे : 111
शैक्षणिक पात्रता : संबंधित NCVT/SCVT ITI किंवा डिप्लोमा
फी : रु.600/- ,SC/ST/PWD रु.200/-
अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click