Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुदतवाढ - महसूल विभाग - तलाठी पदे भरती

मुदतवाढ - महसूल विभाग - तलाठी पदे भरती

(Advt No.- तलाठी भरती/प्र.क्र./45/2023)

एकूण पदे : 4644

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयोमर्यादा : दि.17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

अंतिम दिनांक : 25 जुलै 2023 (अर्ज सुरुवात दिनांक : 26 जून 2023)

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Notification : Click

मुदतवाढ : Click

Online Form : Click