मुदतवाढ - महाराष्ट्र वन विभाग (Maharashtra Forest Department) - विविध पदे भरती
(Advt No.- कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1)
पदांचे नाव : वनरक्षक (गट क), लेखापाल (गट क), सर्वेक्षक (गट क), लघुलेखक (उच्चश्रेणी आणि निम्नश्रेणी) (गट ब), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) पदे भरती
एकूण पदे : 2417
शैक्षणिक पात्रता : पदवी / बारावी / दहावी / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / संबंधित शिक्षण
फी : रु.1000/-, राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.- 900/-, माजी सैनिक : फी नाही
अंतिम दिनांक : 3 जुलै 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
अर्ज करण्याकरीता मुदतवाढ : Click