भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) - विविध सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC' पदे भरती
(Advt No.- ISRO:ICRB:02(EMC):2023)
एकूण पदे : 303
शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E/B.Tech
वयोमर्यादा : दि.14 जून 2023 रोजी 18 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.250/-, SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही
अंतिम दिनांक : 14 जून 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click