Border Security Force सीमा सुरक्षा दल (BSF) - कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT] पदे भरती
एकूण पदे : 1284
शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/ExSM/महिला - फी नाही
अंतिम दिनांक : 27 मार्च 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click