महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) - महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
(Advt No.- 01/2023)
एकूण पदे : 8169
शैक्षणिक पात्रता : पदवी / पदवी, टायपिंग
फी : रु.394/-, मागास प्रवर्ग - रु.294/-, माजी सैनिक - रु.94/-
अंतिम दिनांक : 14 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click