भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल (Post Office) - ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक (GDS) पदे भरती
एकूण पदे : 2508
शैक्षणिक पात्रता : दहावी, संगणक शिक्षण
वयोमर्यादा : दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/PWD/महिला - फी नाही.
अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click