भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) - Apprentice Development Officers (ADO) पदे भरती
एकूण पदे : 9400
शैक्षणिक पात्रता : पदवी/ भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप
फी : 750/-, SC/ST - 100/-
अंतिम दिनांक : 10 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click