खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) - कनिष्ठ लिपिक पदे भरती
(Advt No.- 27/1/Recruitment/Jr.Clerk/P- 80)
एकूण पदे : 7
शैक्षणिक पात्रता : पदवी, इंग्रजी / हिंदी टायपिंग
वयोमर्यादा : दि.07 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.600/-, SC/ST - रु.300/-
अंतिम दिनांक : 07 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click