मध्य रेल्वे Central Railway - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- RRC/CR/AA/2023)
एकूण पदे : 2422
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.15 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click