महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2021
पद नाव : पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई
एकूण पदे : 18331
शैक्षणिक पात्रता : बारावी / बारावी,हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
वयोमर्यादा : दि.30 नोव्हेंबर 2022 रोजी 28/25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.450/-, मागासप्रवर्ग - रु.350/-
अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click