Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) - विविध पदे भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) Defense Research & Development Organization - विविध पदे भरती

(Advt No. - CEPTAM-10/A&A)

एकूण पदे : 1061

शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी / बारावी / दहावी

वयोमर्यादा : दि.07 डिसेंबर 2022 रोजी 30 / 27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.100/- , SC/ST/PWD/ExSM/महिला - फी नाही

अंतिम दिनांक : 07 डिसेंबर 2022  

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Notice board   : Click

Advertisement : Click

Online Form    : Click