मुदतवाढ - Army Ordnance Corps आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स (AOC) - मटेरियल असिस्टंट (MA) पदे भरती
(Advt No.- AOC/CRC/2022/OCT/AOC-01)
एकूण पदे : 419
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी / डिप्लोमा / Diploma in Material Management
वयोमर्यादा : दि.12 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 15 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click