Naval Ship Repair Yard नेव्हल शिप रिपेअर यार्ड - अप्रेंटिस पदे भरती
एकूण पदे : 230
शैक्षणिक पात्रता : दहावी,संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.30 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अर्ज अंतिम दिनांक : दि.23 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004
Notice board : Click
Advertisement : Click
Offline Form : Click