व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) - शिल्प निदेशक (गट-क) पदे भरती
एकूण पदे : 1457
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा किंवा दहावी, ITI
फी : 825/-, मागासप्रवर्ग - 750/-
अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click