Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पुणे महानगरपालिका (PMC) - सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदे भरती

पुणे महानगरपालिका (PMC) - सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदे भरती

एकूण पदे : 448

शैक्षणिक पात्रता : विधी पदवी / संबंधित डिप्लोमा /  दहावी,टायपिंग, MSCIT / दहावी, सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासप्रवर्ग - रु.500/-

अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Notice board   : Click

Advertisement : Click

Online Form    : Click