राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) - Assistant Manager In Grade 'A' (RDBS)/Rajbhasha Service - 2022 पदे भरती
एकूण पदे : 168
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी / पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : 01 जुलै 2022 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.800/-, SC/ST/अपंग - रु.150/-
अंतिम दिनांक : 07 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click