Headquarter Western Command भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड - ग्रुप ‘C’ पदे भरती
एकूण पदे : 70
शैक्षणिक पात्रता : दहावी / दहावी, सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा : दि.23 मे 2022 रोजी 18 ते 25/27 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
अंतिम दिनांक : 23 मे 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Offline Form : Click