Naval Ship Repair Yard नेव्हल शिप रिपेअर यार्ड - ड्राइव्हर पदे भरती
एकूण पदे : 14
शैक्षणिक पात्रता : दहावी,अवजड वाहन चालक परवाना
वयोमर्यादा : दि.09 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : दि. 09 एप्रिल 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Offline Form : Click