दक्षिण पूर्व मध्य रेल्वे South East Central Railway (SECR) - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- P/NGP/CDR/2021/26)
एकूण पदे : 339
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 5 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click