IDBI Bank - असिस्टंट मॅनेजर (PGDBF) पदे भरती
(Advt No.- 5/2021-22)
एकूण पदे : 650
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.1 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.1000/-, SC/ST/PWD - रु.200/-
अंतिम दिनांक : 22 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click