Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग, Maharashtra Public Health Department (PHD) - विविध पदे भरती

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग, Maharashtra Public Health Department (PHD) - विविध पदे भरती

एकूण पदे : 2725

शैक्षणिक पात्रता : दहावी/बारावी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग) तसेच इतर (जाहिरात सविस्तर वाचणे)

वयोमर्यादा : दि.30 जून 2021 रोजी 21 ते 38 वर्षे 

फी : रु.600/-, मागासप्रवर्ग / EWS : रु.400/-

अंतिम दिनांक : 20 ऑगस्ट 2021  

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Notice board   : Click

Advertisement : Click

Online Form    : Click