Yavatmal District Central Cooperative Bank (YDCC Bank) यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - लिपिक, सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदे भरती
एकूण पदे : 42
शैक्षणिक पात्रता :
लिपिक - पदवी, संगणक ज्ञान
सहाय्यक कर्मचारी (शिपाई) - दहावी
लिपिक - पदवी, संगणक ज्ञान
सहाय्यक कर्मचारी (शिपाई) - दहावी
वयोमर्यादा : दि.18 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागास प्रवर्गाकरिता नियमानुसार शिथिल)
फी : रु.750/-
अंतिम दिनांक : 20 जुलै 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice Board : Click
Notification : Click
Online Form : Click