सशस्त्र सीमा बल Sashastra Seema Bal (SSB) - हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) पदे भरती
एकूण पदे : 115
शैक्षणिक पात्रता : बारावी,टायपिंग
वयोमर्यादा : दि.22 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ ST/ PWD / महिला - फी नाही
अंतिम दिनांक : 22 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click