सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) - ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदे भरती
(Advt No.- F-6/2026-sc (RC))
एकूण पदे : 250
शैक्षणिक पात्रता : पदवी,टायपिंग,संगणक ज्ञान
वयोमर्यादा : दि. 01 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1500/-, SC/ST/OBC/PWD/ExSM - रु.750/-
अंतिम दिनांक : 28 ऑक्टोबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
