Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) - विविध पदे भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) - विविध पदे भरती

एकूण पदे : 594

शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी / पदवी

वयोमर्यादा : दि.15 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 / 27 वर्षे (मागासप्रवर्गासाठी नियमानुसार शिथिल)

फी : रु.500/-, SC/ST/PWD/ExSM/महिला - रु.250/-

अंतिम दिनांक : 15 फेब्रुवारी 2022  

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Notice board   : Click

Advertisement : Click

Online Form    : Click