Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड,मुंबई – कंत्राटी विविध Non- Executive पदे भरती
(Advt No.- MDL/HR-REC-NE/93/2021)
एकूण पदे : 1388
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI / डिप्लोमा / पदवी
वयोमर्यादा : दि.01 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे,(SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/अपंग/माजी सैनिक – फी नाही
अंतिम दिनांक : 4 जुलै 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Notice board : Click
Online Form : Click